History, asked by ratnakatolkar, 2 months ago

मुलमभुत रक्क म्हणजे काय​

Answers

Answered by kimtaehyung1730
0

Answer:

मूलभूत हक्क (mulabhut hakk)- १.१) कलम १४ – कायद्यापुढे समानता – कलम १४ नुसार प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान असते. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण आहे. धर्म जात लिंग आर्थिक दर्जा अशा कोणत्या आधारावर राज्य नागरिकांच्या मध्ये भेदभाव करू शकणार नाही.

Similar questions