मालमत्ता कर मनजे काय
Answers
Answered by
0
Explanation:
एखाद्या व्यक्ती अथवा समूहाच्या नावावर असलेल्या स्पर्श करण्याजोग्या (टॅन्जीबल) मालमत्तेवर लावला जाणारा कर म्हणजे मालमत्ता कर होय. ... एकदा मालमत्ता नावावर झाल्यावर त्या त्या राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था नियमानुसार व ठिकाणानुसार तिमाही किंवा सहामाही किंवा वार्षिक मालमत्ता कर मालकाला भरावा लागतो.
I Think
Similar questions