-मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले ?
Answers
Answer:
एका गोष्टीचे नवल वाटले, ज्या हत्याकांडांची क्रमवारी केतकर मांडतात व सांगतात, त्यातली एक सुसंगती त्यांच्या कशाला लक्षात आलेली नाही काय? सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतकर बोलत होते आणि पांडित्य सांगत होते, त्यांच्या हाती सत्तासुत्रे जाण्याचा अशा अनेक हत्याकांडांशी संबंध अजिबात नाहॊ काय? मोदी बाजूला ठेवा. सोनियांकडे कॉग्रेस व पर्यायाने भारताची सत्तासुत्रे कशी आली? काही हत्याकांडे झाली नसती तर सोनिया भारतीय राजकारणात इतक्या महत्वाच्या जागी जाऊन बसू शकल्या असत्या काय? इंदिराजीचा वारस म्हणून जाहिर झालेल्या संजय गांधी यांचे संशयास्पद अपघाती मरण कितपत शंकास्पद होते? केतकरांना ते आठवत नाही. त्यातून इंदिराजी व नेहरूंचा वारसा राजीव या पुत्राकडे आणला गेला व त्याच्या पत्नी सोनिया होत्या. मग इंदिराजींची हत्या झाली आणि सर्व सत्तासुत्रे राजीव गांधीकडे आली. त्यांचीही घातपाती हत्या झाल्यावर सगळा वारसा अलगद सोनियांकडे आला. ज्या जन्माने भारतीय नाहीत, पण देशाची सत्तासुत्रे त्यांच्याकडे का आली? त्यांच्या मार्गातले अडथळे व कुटुंबातले खानदानातले तीन मोठे खरे वारस अनैसर्गिक मृत्यूने बाजूला करण्यात आले. ह्यात केतकरांना काहीही खटकले नाही की संशयही आलेला नाही. कित