मुलद्रव्य म्हणजे काय ?.
Answers
Answered by
8
एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.
उदा;
- हायड्रोजन,
- ऑक्सिजन,
- कार्बन,
- नायट्रोजन,
- लोखंड,
- तांबे इ.
Similar questions