Social Sciences, asked by partevedant2, 17 days ago

मूलदव्य म्हणजे काय?पकार लिहा ​

Answers

Answered by s2296viaarushi243
0

Answer:

here u go

Explanation:

एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो. उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.

Similar questions