मामुच्या पेहरावाचे वर्णन
Answers
Answered by
1
Answer:
मला या उत्तरात काही गैर वाटत नाही. प्रत्येक व्यवसायाचा एक गणवेश असतो. जर जिल्हाधिकारी धोतर, पांढरा शर्ट आणि मुंडासे बांधुन कार्यालयात आला तर किंवा हाफ पॕट घालुन आला तर बरे दिसणार का ?
स्रीयांनी खाजगी मधे कपडे काय घालावे याबाबतीत ही चर्चा नाही.
स्रीया जेंव्हा शिक्षक बनुन विद्यार्थी वर्गासमोर जातील तेंव्हा त्यांचे कपडे ( ड्रेस कोड , केशरचना आणि भाषा ) ह्या बाबत सरकारी निर्देश असतील तर त्याचे पालन व्हावे अशी माननीय मुख्यमंत्री म्हणत असतील तर माझ्या मते गैर नाही.
Explanation:
please mark brainlist ✨
Similar questions