Hindi, asked by gbhojane9, 3 months ago

मामू पाठाचे लेखक कोण आहे​

Answers

Answered by krishnanm48999
1

Answer:

I can't understand your language sorry

Explanation:

i know only tamil and english sorry to say this

Answered by franktheruler
0

मामू पाठाचे लेखक शिवाजी सावंत आहे.

  • मामू हा शाळेत कार्यरत असलेला एक शिपाई आणि सर्वसामान्य माणूस आहे . तो इतरांहून वेगळा ठरतो कारण त्याचा अंगी बहुगुण आहेत .
  • तो ज्या माणसांच्या संपर्कात जातो , तो सर्वाचा मामू होतो.
  • शाळेतील आपले काम तो अगदी मनापासून आणि चोखपणे बजावतो.
  • जेव्हा मामू शाळेबाहेर पडतो तेव्हा तो मात्र शिपाई राहात नाही , तो जेथे जातो, तिथला होतो कारण त्याची प्रवृत्ति सारे काही सामावून घेण्याची आहे .
  • तो कधी मोबदल्याची अपेक्षा न करणारा दुकानदार होतो तर कधी बागवानाचे दुकान चालवणारा होतो .
  • तो कधी लहानग्यांना उर्दू भाषेचे धडे देणारा शिक्षक ही बनवून जातो.
  • आपल्या घरी तो असा पिता असतो जे मुलांचा जागरूक, जबाबदार, मुलांच्या भविष्याच्या चिंतेने दूरचा विचार करतो.
  • तो कधी आपल्या आईच्या आठवणीत रडणारा लहान मुला असतो,कधी आपल्या लहान मुलांच्या वयाचा होणारा मुलगा असतो.
  • तो वैध ही बनवतो , असा हा आमच मामू.

#SPJ 2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/12060063

.https://brainly.in/question/40727516

Similar questions