Art, asked by Vishalmadavi, 10 months ago


"मामू "या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा
सेवा है।​

Attachments:

Answers

Answered by fistshelter
30

Answer: 'मामू' हा पाठ 'लाल माती रंगीत मने' या शिवाजी सावंत लिखित व्यक्तिचित्रण संग्रहातून घेतलेला आहे.

हा पाठ व्यक्तिचित्रणात्मक असून त्यातून सर्वसामान्य असलेल्या मात्र तरीही जीवनाचा असामान्य आनंद लुटणा-या 'मामू' च्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. प्रामाणिकपणा, देशाभिमान, नम्रता, सेवाभावी वृत्ती या साऱ्या गुणांनी सह्रदयी असलेला 'मामू' हा माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे पाठातून जाणवते.

चित्रदर्शी लेखनशैली आणि प्रसंगानुरूप समर्पक अशी शब्दरचना यांमुळे उभे राहिलेले 'मामू' हे व्यक्तिमत्त्व मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.

Explanation:

Similar questions