Hindi, asked by sonutidke25, 3 months ago

) मे महिन्याची सुट्टी गावी कशी घालवली ते सांगणारे पत्र तुमच्या मावशीला लिहा​

Answers

Answered by mad210216
11

पत्र लेखन.

Explanation:

मे महिन्याची सुट्टी गावी कशी घालवली हे सांगण्यासाठी   मावशीला पत्र:

१०२, रजनी बिल्डिंग,

सिविल लेन,

क्रांतिनगर,

कोल्हापुर.

दिनांक : १० सप्टेंबर, २०२१

प्रिय मावशी,

नमस्कार.

मावशी, कशी आहेस तू? मी आशा करते की तू ठीक असणार.

तुला तर आईकडून कळाले असणारच की मे महिन्याच्या सुट्टीत मी गावी गेली होती. म्हणून, ही सुट्टी मी फार मजेत घालवली.

मी मामासोबत रोज गावात संध्याकाळी फिरायला जायची. तिथे नदीकाठी वेळ घालवायची. मामा मला गावातली प्रसिद्ध बाग व खंडोबाचे मंदिर दाखवायला घेऊन गेलेला.

आजी तर मला रोज माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घालायची. मी मामाच्या मुलांसोबत फुटबॉल व बैडमिंटन खेळायची. मामीने माझे फार लाड केले.

पुढच्या सुट्टीत तू सुद्धा माझ्यासोबत गावाला चल. आपण खूप मजा करूया.

तुझी लाडकी भाची,

नंदिनी.

Similar questions