मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही गावाला जाऊन काय धमाल केली, हेतुमच्या मैत्रिणीला पत्राने कळवा .
give me answer fast in Marathi and I will mark brainlist
Answers
Answered by
1
अगदी लहानपणी मे महिना म्हणजे दिवसभर हुंदडणे. भातुकलीचे खास बेत करणे आणि पार पाडणे. ठिक्कर, काचापाणी, पत्ते दिवसभर खेळायचे. भरपेट आंबे खायचे. लगोरी, डब्बाऐसपैस, लपाछपी अशा खेळांना मे महिन्यात वेळेचं बंधन नसे. त्यामुळे आणखी बहर आला असायचा.
जरा मोठं झाल्यावर पत्त्यांचे काही ठराविक खेळ असायचे. ते खेळायला दुपारी हातावर पाणी पडलं की गच्चीवर सावलीची जागा पकडून सुरुवात व्हायची. झब्बु, बदाम सत्ती, चायलेंज, नॉठ्याठोम असे भारी प्रकार असायचे. बरोबरीला स्वत:च्या घरचे किंवा शेजारपाजारच्या काकूंनी वाळत घातलेले पापड असायचे. बोलणार कोण? त्यांची मुलंसुध्दा त्यातच सामील.
Similar questions
Math,
19 days ago
Hindi,
19 days ago
Math,
19 days ago
Chemistry,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
India Languages,
9 months ago