English, asked by sureshmane135, 1 year ago

मुमताज जहान देहलवी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते​

Answers

Answered by halamadrid
5

Answer:

मुमताज जहान देहलवी यांना मधुबाला या नावाने ओळखले जाते.मधुबाला ही ५० आणि ६० च्या दशकातील हिंदी चित्रपट सृष्टी मधली तिच्या सौंदर्य व अभिनयामुळे ओळखली जाणारी एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.तिने तिच्या २२ वर्षांच्या चित्रपट क्षेत्रातील करियर मध्ये जवळपास ७३ चित्रपटांत काम केले.

मुग़ल ए आज़म चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाले.वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिचा हृदय दोषामुळे दुःखद मृत्यु झाला.

Explanation:

Similar questions