Social Sciences, asked by MauliTakat, 1 year ago

मुमताज जहाँ देहलवी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ???​

Answers

Answered by AadilAhluwalia
12

मुमताज जहाँ बेगम देहलवी ह्यांना ' मधुबाला' म्हणून ओळखले जाते. भारतीय सिनेमातील एक अभिनेत्री म्हणून मधुबाला खूप नावलौकिक झाल्या. त्यांचा अभिनयात एक आदर्श भारतीय नारी उभारून दिसायची. त्यांचे हावभाव आणि सुंदरते वर संपूर्ण सिनेसृष्टी हरपून जायची.

मधुबाला यांचा काळ सिनेसृष्टीतील सुवर्ण काळ म्हणून जाणला जातो. त्या हिंदी सिनेमातील सर्वात महान अभिनेत्री होत्या. त्यांचा पहिला सिनेमा 'नील कमल' होता. ह्या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती.

हिंदी सिनेसृष्टीत त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत.

Answered by abhay013
5

Answer:

मधुबाला या नावाने ओळखले जाते

Similar questions