India Languages, asked by rockcrayfish, 3 months ago

मी मतपेटी बोलते निबंध​

Answers

Answered by sreeya555
4

Answer:

मतदानाचे वेळी मतपत्रिका ज्या सिलबंद पेटीत टाकली जाते ती पेटी. या पेटीस मतपत्रिका टाकण्यास एक खाच असते.सध्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे ही बाब मागे पडत चालली आहे.तरीपण संस्था वा तत्सम ठिकाणी अद्यापही याचा वापर सुरु आहे.

विविध मतपेट्या

फ्रेंच अध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान एक मतदार पारदर्शी मतपेटीत मत टाकतांना l

स्लोव्हेनियातील एक मतपेटी.

Similar questions