मी मतदार बोलतोय essay in Marathi
Answers
Answered by
0
आत्ताच मत देऊन, बोल रंगवून आलोय!
आज मतदान नाही का?
गेलेलो मत द्यायला. पण मन नव्हतं कोणालाच मत द्यायला.
अरे! मी माझी ओळख करून द्यायला विसरून गेलो.
मी एक मतदार आहे.
आता नोटा चे बटन दाबून आलेला दुर्दैवी मतदार.
काय करू? कोणी उमवेद्वार मतदान करण्याच्या दृष्टीने बरोबर नाही. गेल्या वेळेला डोळे बंद करून जातीच्या माणसाला मतदान केलेल पण त्याने काहींच काम केले नाही. माझा तर वाटतंय कि आपल्या देशाचे काही होणार नाही.आपण सागळणी ठरवलं तरच प्रलय हलू शकतील. आज आपण ही शपथ घेऊ या कि आपण हि दुर्दशा बदलू आणि एक चांगला बदल घडवू.
Similar questions