English, asked by avisinghsandhu4713, 8 hours ago

मान डोलावणे या वाक्य प्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग करा

Answers

Answered by pratikpawar6674
9

Answer:

मान डोलवणे - हो ला हो देणे

Explanation:

‌वाक्य : शिक्षक सूचना देत असताना मुले फक्त माना डोलवत होती

Similar questions