१)मान खाली जाणे. ( वाक्प्रचार चा अर्थ लिहा).
Answers
Answered by
2
Answer:
अपमानीत हाणे
Explanation:
mark me as brainliest
Answered by
3
Answer:
अपमानीत होणे.
Explanation:
वाक्प्रचार- हा शब्दांचा असा समूह असतो ज्याचा एक विशिष्ट अर्थ असतो.
वाक्यात उपयोग -
- भर वर्गात केलेल्या खोडकर पणामुळे राजेशच्या आई वडिलांची मान खाली गेली.
- आपली मुलगी रात्रीच्या पार्टीत सापडल्यामुळे राजश्रीच्या आई वडिलांची मान खाली गेली.
- कालच्या झालेल्या चोरी या प्रकरणात आपला मुलगा आहे हे माहीत झाल्यावर अजयच्या वडिलांची मान खाली गेली.
- पहिल्याच सामन्यात दारुण पराभव पत्करल्यामुळे भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची मान खाली गेली.
Similar questions