Math, asked by beheramanasranj1291, 1 month ago

*मीनाला वार्षिक परीक्षेत 600 पैकी 430 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले.*

Answers

Answered by swapnilkatre87
9

Answer:

*संगीताला वार्षिक परीक्षेत 600 पैकी 480 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले?*

1️⃣ 70

2️⃣ 80

3️⃣ 85

4️⃣ 90

Answered by rajraaz85
0

Answer:

71.66 % गुण मिळाले.

Step-by-step explanation:

वार्षिक परीक्षा ही 600 गुणांची होती.

मीनाला त्या परीक्षेत 430 गुण मिळाले.

म्हणजे मीनाला 600 पैकी 430 गुण मिळाले.

वरील मीनाला मिळालेले मार्क आपण गणिताच्या भाषेत खालील प्रमाणे लिहू शकतो.

=430/600

दिलेल्या मार्कांचे टक्के काढण्यासाठी आपल्याला शंभर पैकी किती हे काढावे लागेल कारण

टक्के म्हणजे शंभर पैकी किती?

600 पैकी 430 म्हणजेच

430/600

?/100

=100×430/600

=71.66

म्हणून मिनाला वार्षिक परीक्षेत 71. 66 एवढे टक्के मिळाले.

Similar questions