Geography, asked by newareraju20, 10 months ago

(५) मॅनॉस शहराच्या तापमानकक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल
होत नाही.​

Answers

Answered by Anonymous
8

Panama City has two distinct seasons; a long wet season from May to December and a short dry season from January to April. Due to the close proximity to the equator the temperature does not alter much during the year and has an average of 27C.

Answered by varadad25
67

उत्तर :-

१) मॅनाॅस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे.

२) या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात.

३) परिणामी, मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही.

म्हणून, मॅनॉस शहराच्या तापमानकक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो </marquee>

Similar questions