Math, asked by gk5021058, 3 months ago

मीना व वीणा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे . तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे होईल ; तर मीनाचे आजचे वय किती ?​

Answers

Answered by Sauron
7

Answer:

मीनाचे आजचे वय 15 वर्षे आहे .

Step-by-step explanation:

  • मीना व वीणा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 7 आहे
  • मीनाचे आजचे वय = ??

समजा,

मानूया,

  • मीनाचे आजचे वय = 5x
  • वीणाचे आजचे वय = 7x

तीन वर्षानंतर,

  • मीनाचे वय = 5x + 3
  • वीणाचे वय =7x + 3

आणि,

तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे होईल.

तर,

दिलेल्या प्रश्नानुसार :

⇒ (5x + 3) + (7x + 3) = 42

⇒ 12x + 6 = 42

⇒ 12x = 42 - 6

⇒ 12x = 36

⇒ x = 36 / 12

x = 3

मीनाचे आजचे वय = 5x

⇒ 5 (3) = 15

मीनाचे आजचे वय = 15 वर्षे

वीणाचे आजचे वय = 7x

⇒7 (3) = 21

वीणाचे आजचे वय = 21 वर्षे

मीनाचे आजचे वय 15 वर्षे आहे .

Similar questions