India Languages, asked by yogeshshinde8131, 4 days ago

मान या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो​

Answers

Answered by anjal0182
0

Explanation:

मान (नाम)

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

नाम / भाग

अर्थ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.

उदाहरणे : बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.

समानार्थी : ग्रीवा

Similar questions