Hindi, asked by micky2008, 6 months ago

मान या शब्दाचे दोन अर्थ

Answers

Answered by Anonymous
26

Explanation:

चित्त , ध्यास

I hope it's help uhh ❤️

Answered by rajraaz85
0

Answer:

मान - शरीराचा एक अवयव

मान - प्रतिष्ठा

मान या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत.

एकाच शब्दाचा अर्थ दोन वेगवेगळ्या पद्धतीने असणे. बहुतांश शब्द असे असतात की ज्यांचा अर्थ भिन्न प्रकारे वापरता येतात.

काही शब्द पुढील प्रमाणे -

१.काळ .वेळ, यम

२.चूक - दोष, लहान खेळा

३. तीर - काठ, बांध

४. भाव - भक्ती, किंमत

५. हार - पराभव, फुलांची माळ

६. आनंद - मुलाचे नाव सुखाची कल्पना

७. उत्तर - दिशेचे नाव, प्रश्नाचे उत्तर

८. जीवन - आयुष्य, पाणी

९. चक्र - एक चाक, शस्त्र

१०. पालक एक पालेभाजी आई वडील.

Similar questions