India Languages, asked by sakshikale2394, 1 year ago

४) माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर...300 शब्दात निबंध​

Answers

Answered by ketankunal73
10

Answer:

माणसाला या जगात त्याचे दुख थोडेपार संपविण्यासाठी हास्य ही क्रियी प्राप्त झाली जर माणूस ही शक्ती गमावून बसला तर......

फक्त कल्पनेनेच किती..भयानक वाटते आहे जर का खरच असे झाले तर माणसाला हासणे म्हणजे काय हे अनुभवताच येणार नाही..

माणसाला त्याचा कंटाळा कमी व्हावा यासाठी हासणे खूप गरजेचे आहे , म्हटले जाते ना हासल्याने आयुष्य वाढते जर आपण हास्यच केले नाही तर मला वाटते की आपण त्या गोष्टीच कालांतराने विसरून जावू ...

माणूस नेहमी हसताना सुंदर दिसतो / अधिकाधिक गोड दिसतो..

व त्याचे सौंदर्य खुलून दिसते..जर आपण हसण्याची शक्तीच गमावून बसलो तर आपणास परत हा आनंद कधीच अनुभवण्यास मिळणार नाही......

OK.. Friend Mark me brainlist... and don't get forget follow because I'm return follow back...

thank you meet you again...

Similar questions