World Languages, asked by neelishagyanani, 9 months ago

माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते या काव्यपंक्तींतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा. (

Answers

Answered by sohammorea24
45

Answer:

आम्ही जात पात मध्ये भेद भाव करत नाही , आमच्या साठी माणुसकी चे नातेच श्रेष्ठ आहे ,या शिवाय आम्हि कोनावर अवलंबून राहत नाही आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत .

Explanation:

  • HOPE U UNDERSTOOD
Answered by okbye1525
2

Answer:

Bhai think se bata na explin karke

Similar questions