माणुसकीचे _____ नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते. *
Answers
Answered by
3
Answer:
मानवता हा आमचा धर्म आहे . माणुसकीचे व आमचे अतूट नाते असल्यामुळे कोणत्याही एका संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशी आमची बांधिलकी नाही किंवा कोणत्याही एका संताचा उपदेश आम्हांस शिरसावंदय नाही . मानवता हाच आमचा पंथ व संत आहे . खरे तर आम्हीच आमचे भाग्यविधाते आहोत . आम्हीच आमचे उद्धारकर्ते आहोत .
Explanation:
मानवता ही हमारा धर्म है। चूंकि हमारा मानवता के साथ एक अविभाज्य संबंध है, हम किसी एक संप्रदाय के दर्शन या किसी एक संत की शिक्षाओं के लिए प्रतिबद्ध नहीं हैं। मानवता हमारे पंथ और संत हैं। वास्तव में, हम अपने भाग्य हैं। हम अपने उद्धारकर्ता हैं।
Similar questions