Geography, asked by kothawaledileep, 3 months ago

माणसांचा कायमस्वरूपी गाव -वसाहती का निर्माण झाल्या​

Answers

Answered by chandratikepayal
14

कारण माणूस शेती करायला लागला मटकी बनवणे प्राणी पाळणे दगडाचे हातियारे बनवणे माती व तांब्याची भांडी बनवणे असे व्यापारही करत होता यात माणसाने प्रगती केली त्यामुळे माणसाच्या कायमस्वरूपी गाव वस्ती निर्माण झाल्या

Similar questions