माणसाच्या जिवनात वस्तुला काय किंमत असते. वस्तुने
व्यक्तीच्या जीवनात काय काय बदल होऊ शकते. या विषयी
कोणतेही चार उदाहरण लिहा
लिहा व प्रसंग स्पष्ट करा.
Answers
Answered by
3
Answer:
शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असू शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते..सायकल या वाहनाने प्रदूषण अजिबात होत नाही. सायकल उत्पादनासाठी पंजाब, हरियाणा ही राज्ये अग्रेसर आहेत.
Similar questions