माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या भटक्या कुत्र्याबद्दलचे तुमचे मत मांडा.
Answers
Answer:
कुत्र्यांबद्दल जेवढे मी बोलेल ते कमीच आहे.
मी तुम्हांला माझा कुत्र्यांबद्दलचा अनुभव सांगतो.
माझ्याकडे मी स्वतः पाळलेला असा कुत्रा नाही. पण आमच्या गावाला एक कुत्रा होता, त्याच नाव मोती असे होते. मी आणि माझा चुलत भाऊ रात्र रात्र खेळायचो. आणि खेळून झाल्यावर मोती रात्रीचा माझ्या कुशीत येऊन झोपायचा. माझे मोती शी नकळत अनोखे नाते जोडले गेले होते. पण ते म्हणतात ना नशीबाला काही वेगळेच मंजूर असते. तसेच काहीसे घडले.
मोती आणि मी रस्त्याने जात होतो. तेव्हा रस्त्यावरून अचानक एक गाडी समोरून येत होती आणि मोती मला वाचवण्यासाठी पुढे आला आणि तेव्हा मला वाचवताना मोती गाडी समोर आला व गाडी अपघातात त्याचा म्रुत्यु झाला. तो दिवस आजही आठवला की अंगावर काटा येतो. तेव्हा जर मी चूक केली नसती तर आज माझा मोती माझ्यासोबत असता.
Explanation:
Based on my life story not copied from websites
mark me as brainliest ☹️