India Languages, asked by bhumitishendre45, 13 hours ago

३) माणसाला आरशात पाहण्याच्या मोह का होतो?​

Answers

Answered by swarangi1027
0

Answer:

माणसाला स्वतःवर खुप गर्व असतो आणि त्यामुळे माणसाला सगळ्यांपेक्षा हुशार , आकर्षक , सगळ्यांपेक्षा वेगळे दिसायचे असते. त्यामुळे त्याला आरशात बघुन स्वतःची वाहवा करायला आवडते . माणसाला आरशात बघितल्यावर आपणच खुप सुंदर दिसतो असे वाटते म्हणून माणसाला आरशात पाहण्याचा मोह असतो .

Explanation:

I hope this will help's you ☺️

Similar questions