माणसाला कलागुणांचा विकास........ होतो
Answers
Answer:
इयत्ता-सहावी,विषय-इतिहास ना.शा.
Pages: 1 - 50 51 - 90
History
९. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये
९.१ चरे , पांड्य आणि चोळ राजघराणी ९.४ चालकु ्य राजघराणे
९.२ सातवाहन राजघराणे ९.५ पल्लव राजघराणे
९.३ वाकाटक राजघराणे ९.६ राष््कटर टू राजघराणoे
करून पहा. ९.१ चरे , पाडं ्य आणि चोळ राजघराणी
^maVmÀ¶m ZH$mem AmamIS>çmV X{jU दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील तीन
^maVmVrb ‘hËËdmMr {R>H$mUo XmIdm. राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये यते ो.
42
चेर, पाडं ्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत. या माहीत आहे का तुम्हांला?
राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात किवं ा
त्याही पूर्वीपासनू अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्ेखल नाणघे ाट ः पणु े व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर
रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला (जुन्नर-मरु बाड रस्ता) असलेला घाटरस्ता
आहे. तमिळ भाषते ील सघं म साहित्यात या तीन ‘नाणघे ाट’ या नावाने ओळखला जातो. पाच
राजसत्तांचा उल्खले आह.े मौर्य सम्राट अशोकाच्या किलोमीटर लांबीचा हा घाट समु ारे दोन हजार
लखे ांमध्येही त्यांचा उल्लेख आहे. ‘पेरिप्लस ऑफ द वर्षपंा ूर्वी सातवाहनाचं ्या कारकिर्दीत तयार
एरिथ्रियन सी’ या पुस्तकात ‘मुझिरीस’ हे करे ळच्या करण्यात आला. पूर्वी हा घाट देश व कोकण
किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले याचं ्यामधील मखु ्य व्यापारी मार्गंापकै ी एक होता.
आहे. हे बदं र चेर राज्यात होत.े मुझिरीस या बंदरातून व्यापार व वाहतकू यांसाठी हा घाटरस्ता वापरला
मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची जात असे. कोरलले ा रांजण आजही तेथे पाहायला
इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशाकं डे मिळतो. नाणेघाटातील लणे ्यांत सातवाहन
निर्यात होत अस.े पांड्य राज्याचा विस्तार आजच्या राजांच्या मरू ्ती व प्राचीन शिलालखे आहेत.
तमिळनाडमू ध्ये होता. तथे ील उत्ृकष्ट दर्जाच्या मोत्यांना सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या दणे ग्यांची
खूप मागणी होती. मदुराई ही पाडं ्य राज्याची राजधानी वर्णने येथील शिलालेखात आह.े
होती. प्राचीन चोळांचे राज्य तमिळनाडतू ील
तिरूचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होत.े गौतमीपतु ्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात
‘त्रिसमदु ्रतोयपीतवाहन’ असा केलले ा आह.े तोय म्हणजे
९.२ सातवाहन राजघराणे पाणी. घोडे हे राजाचे वाहन. ‘ज्याच्या घोड्यांनी तीन
समुद्रांचे पाणी प्याले आह’े , असा त्याचा अर्थ होतो.
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानतं र उत्तर भारताप्रमाणचे तीन समुद्र म्हणजे अरबी समदु ्र, बंगालचा उपसागर
महाराष्,र्ट आधं ्र प्रदशे , कर्नाटक या प्रदशे ातं ील स्थानिक आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनाचं े
राजे स्वततं ्र झाल.े त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन साम्राज्य उत्तरके डे नर्मदा नदीपासनू दक्षिणेकडे तुंगभद्रा
केली. त्यांपैकी एक सातवाहन घराणे होत.े प्रतिष्ठान नदीपर्यंत पसरलले े होते.
म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती. राजा सिमुक
हा सातवाहन घराण्याचा ससं ्थापक होता. पुणे हाल नावाच्या सातवाहन राजाचा ‘गाथासप्तशती’
जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणघे ाटातील लेण्यात हा माहाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या
असलेल्या कोरीव लखे ामं ध्ये या घराण्यातील ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती
महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहते . काही सातवाहन मिळते.
राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत.
उदा., गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खपू वाढ
झाली. महाराष्ट्रातील पैठण, तरे , भोकरदन, कोल्हापरू
सातवाहन घराण्यातील गौतमीपतु ्र सातकर्णी हा या स्थळांना व्यापाराची कदंे्रे म्हणनू विशषे महत्त्व प्राप्त
राजा विशषे प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमांचे वर्णन झाल.े या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तथे े
नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये कले ेले होऊ लागल.े भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत
आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव कले ा.
Explanation: