माणसाला निसर्ग सहवाची ओढ आहे ' विषयी तुमचे मत सांग
Answers
Answered by
10
Explanation:
आजकाल धावपळीच्या जगात माणसाला खूप चिंता आणि दुःख असते. जेव्हा आपण निसर्गाच्या सहवासात जातो. तेव्हा त्या निसर्गरम्य वातावरणात आपण रमून, भारावून जातो. आपली सगळी चिंता, दुःख आपण विसरून जातो. मन एकदम अत्यंत शांत व चिंतामुक्त होते. त्यामुळे 'माणसाला निसर्ग सहवासाची ओढ आहे'.
Similar questions
Social Sciences,
7 days ago
English,
7 days ago
Computer Science,
15 days ago
English,
15 days ago
Accountancy,
8 months ago
Science,
8 months ago