India Languages, asked by jontyrathod2312, 1 month ago

माणसाला निसर्ग सहवासाची ओढ आहे याविषयी तुमचे मत सांगा

Answers

Answered by abhijeetpdarekar222
29

Answer:  निसर्ग ही माणसासाठी एक देणगीच आहे .  निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष इत्यादी गोष्टी आहेत.या सरमाणसांना आवडतात त्या मुळे माणसाला निसर्ग सहवासाची ओढ आहे.

Similar questions