India Languages, asked by SrushtiUrade, 2 months ago

'माणसाला निसर्ग सहवासाची ओढ आहे' या विषयी तुमचे मत सांगा correct answer please tell fast ok??​

Attachments:

Answers

Answered by aakansha90
1

Answer:

sorry don't know sanskrit

Answered by mad210216
0

माणसाला निसर्ग सहवासाची ओढ आहे.

Explanation:

  • हो, माझे सुद्धा हेच मत आहे की 'माणसाला निसर्ग सहवासाची ओढ आहे'.
  • निसर्ग आणि मानवाचे नाते प्राचीन काळापासून असून, हे नाते अगदी मजबूत आहे. निसर्ग हे देवाच्या अनेक सुंदर चमत्कारांंपैकी एक आहे.
  • निसर्गातील विविध घटक जसे झाड, सूर्य, चंद्र, नदी, फूल, आकाश मनुष्याला कशा न कशा प्रकारे आनंद देऊन जातात.
  • निसर्गाच्या सहवासात राहिल्यावर माणूस त्याचे सगळे दुःख, ताण, चिंता, नैराश्य विसरून जात. त्याचे मन प्रफुल्लित होऊन जाते व तो निसर्गाच्या मनमोहक दुनियेत रमून जातो.
  • निसर्ग मनुष्याला कठीण प्रसंगातून निघण्यासाठी मदत करतो, त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. म्हणून माणसाला निसर्गासोबत वेळ घालवायला फार आवडते.

Similar questions