History, asked by madakesharad, 2 months ago

१) माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली? या विषयी चर्चा करा.​

Answers

Answered by mittalaayush308
68

Answer:

समाजातील विविध घटकांच्या परस्पर सहकार्यातून शिस्तव नियमांचा आदर करण्याची वृत्ती विकसित करणे. ● व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज बनतो हे समजून घेणे. ● भारतात विविध भाषा बोलणारे, विविध धर्मांचे लोक असूनही त्यांच्यात एकता आहे हे ओळखणे. ● राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व धर्म समभावाची आवश्यकता जाणणे.● सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे हे जाणून घेणे. ● ग्रामसभेत महिलांचा सक्रीय सहभाग असतो हे समजून घेणे. ● पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाबाबत माहिती मिळवणे. ● जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन यांची माहिती मिळवणे. ● स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे समजून घेणे.

Answered by ItzAdityaKarn
8

Refer to the attachment

# ItzAditya

Attachments:
Similar questions