India Languages, asked by gotarne4327028, 11 months ago

माणसाने हसावे किवा हसू नये, असा प्रश्न कोणी कोणाला विचारणार नाही. माणसे प्रथम हसतात. नंतरही
जातात. हसून मोकळी होतात. हसण्यामुळे मन मोकळे होते. वृत्ती उल्हसित होतात. हास्य ही एक शारीरिक आणि
मानसिक अशी सयुक्त क्रिया आहे. हसणाऱ्याची मुद्रा, तिच्यावरचे स्नायू, ऊर आणि आतील इंद्रिये असा
कितीतरी भाग हसण्यात गुंतलेला असतो. हास्य ही अनेक प्रक्रियांची मालिका असते. अलीकडे 'हास्यसाधना' या
एक प्रयोग केला जातो. समाजातील जाणती माणसे ठरावीक वेळी ठरवून एकत्रित येतात. पोट धरधरून,
खळखळून मोठमोठ्याने हसतात. ज्याला ती का हसतात हे माहीत नसते, त्याला ती वेडी वाटतात; पण हे
करलेले वेड असते. ते पांघरलेले नसते. या वेडात शहाणपण दडलेले असते. त्याला मुक्तीचे पंख असतात.
आजकालच्या अति औपचारिक आणि कृत्रिम जीवनपद्धतीत माणसे आंबून, अवघडून जातात. त्यांच्या
जीवनावर मळभ दाटते. ते दूर व्हावे म्हणून पोरवयात जसे आपण मोकळेपणे हसतो, तसे मोठेपणी हसून घ्यावे
असे ज्यांना मनापासून वाटते, ते गंभीर प्रकृतीचे लोकही हल्ली हसण्यासाठी उत्सुक असतात. वस्तुतः हसण्यासाठी
पैसे पडत नाहीत, भांडवल लागत नाही; पण तरी माणसे दिलखुलासपणे हसत नाहीत. सदैव हसतमुख असणे हे
आनंददायक असते; पण ती झाली केवळ मुद्रा, हावभाव किंवा अभिव्यक्ती!​

Answers

Answered by archanachavan1212
9

Answer:

ho manasane hasave

Explanation:

I hope my answer is helping to you please start to follow me

Answered by Atharvashelar7568
9

Answer:

Saransh lekhen please answer do

Similar questions