माणसाने सवयीचा गुलाम असावे का नसावे याविषयी तुमचे विचार मांडा
Answers
Answered by
8
Answer:
माणसाने चांगल्या सवयीचा गुलाम बनाव पण वाईट सवयीचं नाही, कारण वाईट सवयी आपल्या व आपल्या घराला उध्वस्त करायला कमी नाही.
Similar questions