' माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे'!, या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
6
"माणसापेक्षा माणुसकी मोठी"
Explanation:
एका मनुष्यामध्ये असलेले सगळ्यात महत्वाचे गुण म्हणजे माणुसकी आणि हाच गुण एका माणसाला इतर माणसांपेक्षा वेगळा बनवतो.
माणुसकीमुळे एखादा माणूस त्याची ओळख निर्माण करू शकतो. अशा माणसाला लोकं लवकर विसरत नाही. तो सगळ्यांसोबत चांगले व प्रेमळ नाते बनवू शकतो. त्याच्या मदतीसाठी इतर लोकं कधीही तयार असतात.
माणुसकी पैशांपेक्षा मोठी असते कारण ती एखाद्याला समाजात मान मिळवून देते. अशा माणसाचे म्हणणे सगळे ऐकतात व त्याच्या निर्णयाचा आदर करतात. जगातील सर्वात मोठा धर्म म्हणजे 'माणुसकी' आणि त्याचे पाळण केले तर संपूर्ण जगाचे कल्याण होईल.
त्यामुळे, प्रत्येक माणसाने सगळ्यांशी माणुसकीने वागले पाहिजे.
Similar questions