माणसा प्रमाणे प्राणी देखील प्रेमाचे भुकेले असतात या वर स्वमात स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Explanation:
हो.... खरोखरच!!! ज्या प्रमाणे मनुष्य प्राण्याला प्रेमाची, आपुलकीची नितांत गरज असते... त्या प्रमाणेच प्राण्यांनाही प्रेमाची गरज असते... प्रेम, आपुलकी हे फक्त शब्द नव्हेत.... ह्या शब्दांमधे अनेक शब्दांची शक्ती लपलेली आहे.... आणि ते कोणत्या ही प्राण्याच्या जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत... ज्याप्रमाणे सजीवांना जगण्यासाठी शारीरिक गरजांची अत्यंत गरज असते... जसे की अन्न, वस्त्र, निवारा... तसेच त्यांना मानसिक गरजा देखील असतात.... प्रेम, आपुलकी ह्या मानसिक गरजा झाल्या... आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस देखील प्रेमाचा भुकेला आहे...
Similar questions