World Languages, asked by paraby37, 10 months ago

| *(२) 'माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार
होत असते,' हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

Answers

Answered by yashssalunke2
44

Answer:

माणसाच्या स्वभाची ममतच आहे . लोक पोरांना सांगतात की अध्यास त्यानी चांगल्या पोराची संगत घरावी , परिक्षेत जास्तीत जास्त गुण मिठळगावेत असे सर्व आई वडलाना वाहते मुलानी जास्त करयला नको त्यानच्या लहानपणी मिनाशी गप्पा करताना आईने बोलवण्यावर ते पाडकायचे आईबाबांनी घरलेला माह लावले होते आजच्या आधुनिक काळात असे घडत वालय , मृत्यू चक्र पृथ्वी पृथ्वीच्या निर्मितीपासून चालू माहे . प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघते तसेच असता तिथ्न जा जसे दिसते तसे भाणी तेवढेच खरे आहे , असे तो मानतो म्हनून प्रत्येक पिडित ते माणि तसेच घात राहते काळात त्याच्या यानी उद्यळून 1 नाही । खालपण तारुण्य 1

Answered by dk9867612
4

Explanation:

माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत... वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.

Similar questions