Hindi, asked by madhuratamboli, 10 months ago

माननीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग महानगरपालिका पनवेल रहिवासी या नात्याने रस्त्यावरील कचरा पेटीच्या दुर्दशे संबंधी तक्रार पत्र plz do it in Marathi language

Answers

Answered by riyanadcunha15
88

Answer:

The above attachment is your answer.

1st image contains letter.

2nd letter contains Envolpe

Explanation:

Hope it works for you!!

If it's really helpful pls mark me as Brainliest!!

Attachments:
Answered by krishna210398
2

Answer:

माननीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग महानगरपालिका पनवेल रहिवासी या नात्याने रस्त्यावरील कचरा पेटीच्या दुर्दशे संबंधी तक्रार पत्र

Explanation:

महोदय,

स. न. वि. वि.

मी, अ. ब. क. रोहन निलय-१ मध्ये निवास करते. आमच्या परिसरात टपाल कार्यालय नसल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होते. जरी विविध कुरिअर सेवा उपलब्ध असल्यातरी टपाल खात्याची विश्वासार्हता आजही टिकन आहे. सामान्य माणसांत परवडणारे पोस्टकार्ड, पॉकिटे, रजिस्टर या सोयी आपण नवीन कार्यालय या भागात सुरू करून लोकांची गैरसोय टाळू शकता. आपण या पत्राची गांभीर्याने दखल घ्याल व यातून योग्य मार्ग काढाल अशी खात्री वाटते. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व रहिवाशांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मी हे पत्र आपणास लिहीत आहे. तसदीबद्दल क्षमस्व...!

कळावे,

तुमच्या शाळेसमोरील कचरा पेटीच्या दुर्दशेबाबत तक्रार करणारे पत्र महानगरपालिका अधिकारी याना लिहा.

https://brainly.in/question/25400887

माननीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग महानगरपालिका पनवेल रहिवासी या नात्याने रस्त्यावरील कचरा पेटीच्या दुर्दशे संबंधी तक्रार पत्र

https://brainly.in/question/16881394

#SPJ2

Similar questions