India Languages, asked by dineshpatel37157, 6 months ago

माननीय आरोग्याधिकारी सातारा नगरपरिषद सातारा यांना सुरेरा/सुनिल शिंदे ५०१ मंगळवार पेठ, सातारा येथून आपल्या परिसरात पसरलेल्या डेग्यूच्या साथी सदभति त्वरीत उपाययोजना करण्यासाठी पत्र लिहितो / लिहिते​

Answers

Answered by ks685
3

Explanation:

सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतीचा जाहीर प्रचार शनिवारी रात्री संपला. आज, रविवारी मतदान होणार आहे. सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड व खंडाळा, मेढा, कोरेगाव, पाटण, वडूज, दहिवडी येथे जोरदार प्रचार सुरू होता. प्रचारात राज्य पातळीवरील नेते मंडळींनीही लक्ष घातल्याने त्यांच्या जाहीर सभा व प्रचार फेऱ्यांना जागोजागी गर्दी पाहायला मिळाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अनेक आघाड्यांच्या सांगता सभा शुक्रवारी रात्री झाल्या. काही आघाड्यांच्या सभा शनिवारी झाल्या

Similar questions