मानसाची सगळी धडपड कशासाठी असते?
Answers
Question:-
मानसाची सगळी धडपड कशासाठी असते?
Answer:
माणसाची सारी धडपड ही पोटाची वीतभर खळगी भरण्यासाठी चाललेली असते. गरीब माणसे तर निव्वळ पोट भरण्यासाठीच जगतात. आपण म्हणतो ना की त्याच्या तळहातावर त्याचे पोट आहे. शेतकरी जमीन नांगरतो, कामगार कष्ट करतो, मजूर मोलमजुरी करतो- हे सारे कशासाठी ? तर पोटात भाजीभाकरी पडावी म्हणून. ती खाऊन एक ढेकर दिला की त्याला सगळ्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते.
hope it helps;)
~
xXitzGucciboyXx
Answer:
Explanation:
माणसाची सारी धडपड ही पोटाची वीतभर खळगी भरण्यासाठी चाललेली असते. गरीब माणसे तर निव्वळ पोट भरण्यासाठीच जगतात.
माणसाची सारी धडपड ही पोटाची वीतभर खळगी भरण्यासाठी चाललेली असते. गरीब माणसे तर निव्वळ पोट भरण्यासाठीच जगतात. आपण म्हणतो ना की त्याच्या तळहातावर त्याचे पोट आहे. शेतकरी जमीन नांगरतो, कामगार कष्ट करतो, मजूर मोलमजुरी करतो- हे सारे कशासाठी ? तर पोटात भाजीभाकरी पडावी म्हणून. ती खाऊन एक ढेकर दिला की त्याला सगळ्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते.
For more such type of questions:
https://brainly.in/question/49488414
#SPJ2