१. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली?
Answers
Answer:
1879 रोजी
Explanation:
Mark me Brainlieast please
Answer:
(१८३२−१९२०)
मन’ या संकल्पनेचेही तसेच झाले. मन हे अवर्णनीय नसले तरी ते ‘जणू काही देहातील विशिष्ट स्थान’, ‘जणू एक तरल अस्तित्व’, ‘जणू एक प्रवाह’ अशी रूपकाश्रयी संकल्पना राहिली. ज्या स्पष्टतेवर शास्त्रीय संकल्पना उभी राहते, त्याची इथे उणीव होती. उदा., ‘मनात विचार आला’ हे विधान ‘खोलीत माणूस आला’ अशा स्वरूपाचे प्रत्यंतरक्षम विधान नसून ते ‘समजून घ्यायचे’ विधान ठरते. अशी विधाने अव्याख्येय गृहीतांच्या पातळीच्या पुढे जाऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष कार्यपातळीवर संशोधनाच्या ती उपयोगी पडत नाहीत. अव्याख्येय पद म्हणूनही ⇨ मन ही संज्ञा वापरता आली नाही त्यामुळे मनाऐवजी ‘जाणीव’ किंवा ⇨ बोधावस्था ही संकल्पना वापरायचा प्रयत्न झाला. कारण माणसाला स्वतःला कशाची जाणीव होते आहे याचे अंतर्निरीक्षणपूर्वक निवेदन करता येते. त्यामुळे प्रायोगिक परिस्थितीत एका वेळी फक्त एकाच घटकात फरक करून व त्यामुळे जाणिवेत पडणारे फरक नोंदवून त्यांतील संबंधांची मांडणी करणे शक्य होते. त्यामुळे ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२−१९२०) यापहिल्या मानसशास्त्रीय प्रयोगशाळेच्या संस्थापकाने ‘बोधावस्था’ हीच मानसशास्त्राचा अभ्यासविषय ठरवली. यामधून ⇨ मानसभौतिकीचा (सायकोफिजिक्सचा) पाया घातला गेला.