Geography, asked by madhurisawale20, 2 months ago

मानवी भूगोलाची व्याख्या आणि स्वरूप स्पष्ट करा?​

Answers

Answered by yashm7t21
1

Explanation:

मानवी भूगोल ही भूगोलाची एक प्रमुख शाखा असून यामध्ये मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. मानवाला केंद्रस्थानी मानून भूगोलाचा अभ्यास करताना मानवाच्या प्रत्येक कार्यावर, क्रियेवर, वर्तनावर, बौध्दिक क्षमतेवर आणि एकुणच कार्यक्षमतेवर विविध भौगोलिक घटकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो.

Answered by jadhavsachin4725
0

Answer:

मानवी भूगोलाची व्याख्या आणि स्वरूप स्पष्ट करा

Similar questions