मानवाबरोबर इतर प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने- मुले झाडे-झुडपे यांच्या अस्तित्वाला काय ?
Answers
Answer:
अतिरंजितपणा आहे असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
प्राणी व वनस्पती पुढील शतकात नष्ट होण्याचा अंदाज व्यक्त करताना ज्या बेट जैवभौगोलिक सिद्धांताचा (आयलंड बायोजिऑग्राफिक थिअरी) आधार घेतला आहे, तो पाण्याने वेढलेल्या बेटांवर आधारित असून त्यात इतर भूभागांवर प्राणी व वनस्पती यांच्या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजाती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा नष्ट होण्याचा वेग हा वेगळा असणार आहे. तुलनेने बेटांवर परिसंस्थेला जास्त लवकर धोका आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.
जैवभौगोलिक सिद्धांतात कृषी क्षेत्रातील संवर्धन व जैवसंवर्धनाबाबतची धोरणे चुकीचे आकलन करण्यात आले, त्याचे कारण या सिद्धांताचा वापर हे आहे. बेटांवर जेवढय़ा प्राणी व वनस्पती यांच्या प्रजाती आहेत, त्यांच्या तुलनेत भूभागावर जास्त प्रजाती आहेत व त्या मूळ प्रजाती आहेत असे ‘स्टॅनफोर्ड वूडस इन्स्टिटय़ूट फॉर द इनव्हिरॉनमेंट’ या संस्थेच्या एलिझाबेथ हॅडले यांनी सांगितले. त्यांनी उलट वेगळेच मत व्यक्त करताना मानवी हस्तक्षेपाने जमिनीच्या ज्या रचना बदलल्या, त्यामुळे उलट जैविक विविधता वाढली, पर्यावरणात्मक जोखीम व मानवी कारणांनी झालेले बदल यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यायी पण योग्य असा सिद्धांत तयार करायला हवा. शेतजमीन व वनांचे अवशेष हे जैविक विविधतेसाठी महत्त्वाचे आहेत, असे बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॅनिएल कार्प यांनी म्हटले आहे.