मानवाच्या अस्तित्वासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या मुलभूत गरजा आहेत. परंतु माणसाचे भावविश्व फुलवायचे असेल, जीवन संपन्न करावयाचे असेल जर साहित्य, शिल्प, नृत्य, संगीत या कलांनाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कोणत्याही देशाचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व त्या देशातील ललित कलांच्या विकासावरून दिसून येते. ललित कलांपासून राष्ट्राला चैतन्य प्राप्त होते, ललित कलांनी भारताच्या संस्कृतीत फार मोलाची भर घातली आहे. संभाजी महाराजांनी युरोपातील प्रवासात भारतीय चित्रकला, युरोपीय चित्रकला यांचा तौलनिक अभ्यास केला, पुढे बडोद्यास चित्रसंग्रहालय काढायचे त्यांनी ठरविले. युरोपीय श्रेष्ठ चित्रकार स्पीलमन यांच्या देखरेखीखाली सयाजी उद्यानातील पदार्थसंग्रहालयाला जोडून चित्रसंग्रहालयाची इमारत तयार केली.
सारांश लेखन लीहा
(create summary for the following paragraph)
Answers
Answered by
0
Answer:
I hope ...it answer is your useful....
Attachments:
Similar questions