History, asked by santoshbhangade39, 1 month ago

४.मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या आहेत ?--​

Answers

Answered by mrudulaubale275
6

Answer:

feed, clothes, shelter

Answered by mad210216
8

अन्न, वस्त्र आणि निवारा.

Explanation:

  • मानवाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत.
  • अशा गरजा ज्या मनुष्याच्या अस्तित्वासाठी व जीवनासाठी आवश्यक असतात, त्यांना मुलभूत गरजा म्हटले जाते.
  • अन्न हे आपल्या सगळ्यांना जीवित ठेवण्यासाठी खूप आवश्यक असते. अन्नामुळे आपल्या शरीराला शक्ति व ऊर्जा प्रदान करणारे पोषण मिळते.
  • आपल्याला राहण्यासाठी निवाऱ्याची गरज असते. आपले घर आपल्याला ठंडी, ऊन, पाऊस, या सगळ्यांपासून संरक्षण देते.
  • वस्त्र आपल्यासाठी आवश्यक असते. वस्त्र आपल्याला ठंडी, उन्हाळा, पावसापासून वाचवते. ते मनुष्याला समाजात चांगले उदाहरण बनून वावरण्यासाठी मदत करतात.

Similar questions