Science, asked by rushikeshsalunkhe65, 3 months ago

मानवाच्या मेंदूमध्ये एक जैविक कळ (Biological
Trigger) असते,त्यामुळे सुरुवातीच्या साधारणतः किती
महिन्यापर्यत मूल जैविकदृष्टया भाषा शिकण्याच्या तयारीत
असते?​

Answers

Answered by deshmukhvarsha835
0

Answer:

there minthe zhalyavar te bha pan shikte aani aikte pan

Answered by kirtuchavan
0

Answer:

मूल आईच्या गर्भाशयातून बाहेर यायला 9 महिने इतके दिवस लागतात. सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये आईला आपलं मूल पोटात असण्याची जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुरुवातीच्या 7 महिन्यापर्यंत मूल जैविक दृष्ट्या भाषा शिकण्याचा तयारीत असते.

Similar questions