History, asked by priyankameshram85, 6 hours ago

मानव एके ठिकाणी मुक्काम का करू लागला?​

Answers

Answered by dipalisail2321
13

कारण मानव इकडून तिकडे अस करत राहिला तर त्याला सारख त्या त्या ठिकाणी राहण्याची₹,खाण्यापिण्याची सोया करावी लागेल म्हणून मानव हा एके ठिकाणी मुक्काम करू लागला जेणेकरून तो तिथे वास्तव्य करू शकेल

Similar questions