History, asked by nakhalekhush, 14 days ago

मानवी हक्काच्या सुरक्षिततेसाठी कोणते कायदे करण्यात आले आहे​

Answers

Answered by mudholkaryashwant
2

मानवी हक्क म्हजे सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास. वयोवृद्ध, कामगार, विकलांग व्यक्तींचे कल्याण. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास : या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला सामाजिकदृष्ट्या वंचित म्हणजे काय, हे सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. भारतीय समाजात ऐतिहासिकदृष्ट्या व्यवसायावर आधारित जातींची उतरंड बघायला मिळते.

मानवी हक्क म्हजे सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास. वयोवृद्ध, कामगार, विकलांग व्यक्तींचे कल्याण.

Answered by Parvatikamble
0

Answer:

मानवी हक्कांची सुरक्षिततेसाठी 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला

Explanation:

Mark me brainlist plz

Similar questions