History, asked by tejasatkare4, 3 months ago

मानवी हक्क म्हणजे काय​

Answers

Answered by prashantgonge953
28

Answer:

mark me brainlist!!

Explanation:

मानवी हक्क म्हणजे सर्व मनुश्याला प्राप्त झालेल्या असे मूलभूत अधिकार जे त्याच्या राष्ट्रीयत्व , निवास , लिंग , जात , वर्ण , धर्म , भाषा , किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसते यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो . give me thanks my answer

Similar questions